Welcome to Shriranga Foundation's
Shriranga Foundations is a social servicing organization successfully working for old age people, women and children from the past 5 years. The old age people need more sharing and caring than anyone else. Unfortunately, due to the changing culture, this section of society faces much more ignorance than anyone else. Therefore, Shriranga Foundation arranges free health services.
Our Registration Details
Soc. Reg. No. MH/620/2019/PUNE, Date: 11/04/2019 F-53817/pune Date 29/1/20 Pan No. ABDAS3607C Reg. No. of Niti Aayog: MH/2021/0298798 Unique Reg No.: Under Section 12 A of Income Tax Act 1961. ABDAS3607CE20 Valid From AY2022-23 TO AY2024-2025 Unique Reg.No. Under Section 80 G: ABDAS3607CF20210
Valid From 01/11/2021 to AY2024-2025 CSR No.-CSR00032918
Shriranga Foundations Core Team
Mrs. Rupali M. Badekar
President
Mrs. Madhuri B. Badekar
Secretary
Ms. Pranali M. Badekar
Treasurer
Mr. Dayanand S. Badekar
Memeber
परिचय
श्री. दयानंद श्रीरंग बडेकर, जन्म स्थळ : पुणे (येवत)
पत्नी - सौ.शोभा दयानंद बडेकर
शिक्षण - ८ वी
नोकरी - सिरम कंपनी.
मुले - अक्षय (अँमवे (Amway ) ऍडमिन, सुशील (बँक ऑफ इंडिया मॅनेजर )
कार्य - सर्वांवर प्रेम करणे, घरच्यांशी एकनिष्ठ रहाणे,
छंद - गाणी म्हणणे, विणकाम करणे, मित्रांशी गप्पा मारणे , इत्यादी.
Our Support Team
Mr. Bhagwan S. Badekar
Mr. Baliram S. Badekar
परिचय
श्री. बळीराम श्रीरंग बडेकर, जन्म स्थळ : वासुद (अकोला)
पत्नी - सौ. माधुरी बळीराम बडेकर
शिक्षण - B.Sc
नोकरी - BSNL.
मुले - अमोल (एम. डी., ऑस्ट्रेलिया ) ,प्रज्ञा
कार्य - १) नवचैतन्य मित्र मंडळ, हडपसर स्थापना - १९७४ २) प्रज्ञा संकुल ३) प्रज्ञा शिशु विहार ४) प्रज्ञा प्रामाणिक विद्यालय ५) रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय.
छंद - समाज सेवा, मुलांना डॉक्टर करणे, मुलींना शिक्षिका, डॉ. आंबेडकर, शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, यांचे विचारांवर चालणे, पूर्ण कुटूंबाचा आणि समाजाचा विचार करणे आणि त्यांना पुढे घेऊन जाणे, इत्यादी.
Mr. Mahendra S. Badekar
परिचय
श्री. महिंद्र श्रीरंग बडेकर, जन्म स्थळ : पुणे (येवत)
नोकरी - पोलीस - उपनिरीक्षक
मुले - प्रणाली (बी.कॉम . एम.कॉम .G .D . C .A ), यशस्वी. (बी.कॉम . M.B.A)
कार्य - नोकरी करणे, मित्र जमा करणे, कुटुंबाना एकत्र आणणे.
छंद - खेळने ऑल इंडिया मध्ये बॉक्सिंग गोल्ड मेडल , रेल्वे बेस्ट स्पर्धा ३ वर्ष, १०० स्पर्धेत मेडल , इत्यादी.
Svargiya. Geeta M. Gaikwad
परिचय
कै. गिता श्रीरंग बडेकर, जन्म स्थळ : वासुद (अकोला)
पती महादेव शंकर गायकवाड
शिक्षण ५ वी
नोकरी - गृहणी
मुले - रोहिणी, विद्या, वनिता, चित्रकल, जया, विजय.
कार्य -
छंद - भावावर अफाट प्रेम, नातेवाही त्यांना घरी बोलवणे, त्यांना चांगला पाहुणचार करणे, इत्यादी.